Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खडके बु येथील दि,२९डिसेंबर चा प्रसिद्ध यात्रोत्सव रद्द।

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

खडके बु वार्ताहर। खडके बु ता,एरंडोल येथील श्री दत्त जयंती निमित्त दरवर्षी भरणारा यात्रोत्सव या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे लेखी आदेश काढण्यात आले आहे. खडके बु ता, एरंडोल येथे जवळच असलेल्या टेकडीवर श्री एकमुखी दत्ताचे प्रसिद्ध असे मंदिर आहे, या ठिकाणी अनेक वर्षांपासून यात्रोत्सव होत असतो, या वर्षी दि,२९/१२/२०२० वार मंगळवार रोजी ही यात्रा भरणार होती, मात्र यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने दक्षता म्हणून सदरचा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तरी याठिकाणी येणारे भाविक भक्तांनी येथे व यात्रोत्सव साठी व व्यावसायिक बांधवांनी कोणतेही, दुकाने,मनोरंजनात्मकपाळणे ,खेळणीचे दुकाने, व खाद्यपदाथांचे दुकान आदी न लावण्याचे आवाहन येथील श्री एकमुखी दत्त मंदिर ट्रस्ट यांनी केले सदरहु आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजपूतसह इतर समाजबांधवांच्याही उन्नतीसाठी एकजुटीने काम करा ;श्री राजपूत करणी सेनेच्या खान्देशस्तरिय मेळाव्यात उमटला सूर

Next Post

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा संपन्न

Next Post
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा संपन्न

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगाव अंतर्गत कृषी विभागाचा कर्मचारी मेळावा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo