Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गोदावरी फाऊंडेशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
06/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गोदावरी फाऊंडेशनतर्फे  महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त महामानवाला अभिवादन

जळगाव(प्रतिनिधी)- महापरिनिर्वाणदिनानिमित्‍त ६ डिसेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनतर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, अकाऊटंट किशोर झांबरे, नर्सिंग डायरेक्टर शिवानंद बिरादर आदि उपस्थीत होते. मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्प अर्पण करुन अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्याची उपस्थीतांनी माहिती दिली. शैक्षणिक संस्थांमध्ये अभिवादन गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्‍त अभिवादन करण्यात आले.

यात डॉ उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुल भुसावळ येथे प्रीन्सीपल अनघा पाटील, डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदा येथे प्रिन्सीपल भारती महाजन , गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सीपल निलीमा चौधरी, डॉ उल्हास पाटील होमीओपॅथीत प्राचार्य डॉ डी बी पाटील, फिजीओथेरेपीत प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, गोदावरी नर्सिंगमध्ये प्राचार्य मौसमी लेंढे, डॉ उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी व अन्न व तंत्रज्ञान मध्ये डॉ पी आर सपकाळे, डॉ.अशोक चौधरी, कृषि महाविद्यालयात डॉ एस एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकीत डॉ व्ही एच पाटील, प्रविण फालक, गोदावरी आय एम आरमध्ये डॉ प्रशांत वारके, अ‍ॅड सतिष गाडगे, फॅशन महाविद्यालयात उज्वला मावळे, गोदावरी संगीत महाविद्यालयात पदमजा नेवे यांचेसह कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थीत होते.

Team Satymev Jayate

Previous Post

प्रगती शाळेत महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021- 22 खरीप हंगाम अधिसूचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत देण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत 27 कोटी रुपयांची भरपाई मंजूर

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021- 22 खरीप हंगाम अधिसूचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत देण्याचे कृषी विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo