Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
गौरव खाटीकला डॉ. सागर गरुड यांच्यावतीने एक लाख अकरा हजार रुपयांची मदत

जामनेर(प्रतिनिधी)- विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरूड यांच्या कडुन जामनेर पुरा भागातील रहिवाशी गौरव नंदु खाटीक(वय १७) दोन्ही किडण्या निकामी झालेल्या युवकाला एक लाख अकरा हजाराची मदत केली. गौरव खाटीक यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने त्याला वाचवण्यासाठी संपूर्ण मित्र परीवारांनी मदतीचा हातभार लावला आहे.

आज रोजी विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सागर गरूड यांनी एक लाख अकरा हजार रूपयाची प्रत्यक्ष तरुणास भेटून मदत केली आहे. दिन दुबळ्या गरिबांचे कैवारी डॉ. सागरदादा गरूड हे जणू देवाच्या रूपामध्ये येऊन आज गरिबांवर आलेले संकट निवारण करत आहे. जामनेर युवा तरुण मित्र परिवारांना कडून डॉ.सागर गरुड यांचे जामनेर मध्ये सर्वत्र कौतुक केले जात आहे.

यावेळी सिदार्थ लोणीया, भैया सुरवे, गोलु पाटील, दिपक रिछवाल, सचीन बोरसे, दिपक राजपूत, दिपक घण, गोलू घाटीक, सुनिल नेमाडे, प्रभू झाल्टे, अन्ना चौधरी इ.पदधिकारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

प्रगती विद्यामंदिरात कोविड-19 हस्तलिखित प्रकाशित

Next Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या पंचतज्ञांमूळे हृदयाला छिद्र असूनही सुखरूप प्रसुती बाळ-बाळांतीण सुखरुप

Next Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाच्या पंचतज्ञांमूळे हृदयाला छिद्र असूनही सुखरूप प्रसुती बाळ-बाळांतीण सुखरुप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d