Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

मुंबई, दि.१: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन व  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील प्रभू, अभिनेते आदेश बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्याच्या कायमस्वरूपी प्रतिकृतीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागे ही कायमस्वरूपी गड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे याच प्रतिकृतीच्या मागे मुंबा आईची प्रतिकृती आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आल्यानंतर प्रवाशांना मुंबा आईचे दर्शन होणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महा-उत्सव २०२२ चे उद्घाटन

Next Post

चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री छगन भुजबळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo