Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात अ‍ॅन्टीरॅगिंग समितीच्या बैठकीत नियमावलींवर चर्चा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात अ‍ॅन्टीरॅगिंग समितीच्या बैठकीत नियमावलींवर चर्चा

जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयात २८ जुलै रोजी अ‍ॅन्टीरॅगिंग समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थीत सदस्यांनी रॅगिंग संदर्भातील नियमावलींवर चर्चा केली.

याप्रसंगी डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, एनजीओ संस्थांचे प्रतिनिधी डॉ.प्रशांत वारके, कायदेविषयक सल्‍लागार अ‍ॅड.सतिश घाडगे, पालक प्रतिनिधी एन.जी.चौधरी, वैशाली नेमाने, प्रा.साकेत सय्यद, प्रा.चित्रा म्रिधा, रेक्टर अर्चना भिरुड, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थीत होते. या बैठकीत डॉ.प्रशांत वारके, अ‍ॅड.सतीश घाडगे यांनी अ‍ॅन्टीरॅगिंग संदर्भात असलेली नियमावली, विद्यार्थ्यांचे हक्‍क याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या विविध कार्यक्रमांविषयीचाही आढावा घेतला. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.वैशाली नाईक, हर्षदा डहाके, सर्वेश पाटील, शेख तेहसिन यांच्यासह डॉ.निखील पाटील, प्रा.कल्पना बाचेवार, शैली पारेख उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामांतर कृती समिती तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Next Post

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाची लवकरात बदली करण्यात यावी-ग्रामस्थांची मागणी

Next Post

पिंपळगांव कमानी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाची लवकरात बदली करण्यात यावी-ग्रामस्थांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo