Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
नोबल स्कूल मध्ये “एक दिवस आजी-आजोबांसाठी” अनोखा उपक्रम साजरा

जळगांव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये  आजी आजोबांसाठी एक अनोखा उपक्रम घेण्यात आला. आजचा एक दिवस आजी आजोबांसाठी म्हणून साजरा करण्यात आला. त्यात वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीला मुलांकडून आजी आजोबांचे औक्षण करुन स्वागत केले. तसेच त्यांचे पाय धुवून त्याना नमस्कार करीत स्वतः बनवलेले ग्रीटिंग्स दिले.आजी आजोबा देखील आपल्या नातवांसाठी वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. व या उपक्रमात सहभागी झालेत. त्यात आजीनी रांगोळी काढत तर आजोबांनी नृत्य करत सहभाग नोंदवला. सगळ्यानी संगीत खुर्चीत सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना शाळेचे चेअरमन सौ.अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी सर यांच्या हातून पारितोषिक देण्यात आले. जाताना प्रत्येक आजीआजोबांच्या चेहऱ्यावर भरभरून हास्य होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे प्रसिद्ध उद्योगपति शरदचंद्र कासट, शाळेच्या चेअरमन सौ.अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी सर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश करंदीकर,सतीश पाटील,गुणवंत पवार व प्रोजेक्ट हेड सुवर्णा पवार यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

न्यायालयाचा दणका;घरकुल घोटाळा प्रकरणी सर्वच दोषी

Next Post

इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर १ सप्टेंबर रोजी अभिरूप मतदान

Next Post
ईव्हीएम विरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीची उद्या बैठक

इलेक्टॉनिक मतदान यंत्रावर १ सप्टेंबर रोजी अभिरूप मतदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo