Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/12/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने अविष्कार 2023 या संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धेमध्ये कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेअंतर्गत (VCRMS) जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील विविध विषयांच्या प्रध्यापकांनी सहभाग घेतला होता. त्या अंतर्गत ह्युमॅनिटीज विदायाशाखेंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय येथील प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार 2023 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट संशोधन सादरीकरण केले होते त्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने त्यांच्या संशोधनास प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.
दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये डॉ. नितीन बडगुजर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

Next Post

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

Next Post
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!! 36 वर्षांनंतर दिला जुन्या आठवणींना उजाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo