Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फर्ग्युसन कॉलेज मधील ‘साथी’ अंध विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
फर्ग्युसन कॉलेज मधील ‘साथी’ अंध विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ

पुणे(प्रतिनिधी)- आज पुण्यामध्ये गिरीश पाटील यांच्या सोबत फर्ग्युसन कॉलेज मधील युवक युवतींना भेटण्याचा योग आला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये “साथी” या नावाने एक आयाम चालविला जातो. साथीच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी कॉलेज मधीलच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी मदत करतात.

साथी आयामाचे समन्वयक दिशा पाटील आणि सोनल शिंदे आहेत. जे पूर्ण काम बघतात. अंध विद्यार्थ्यांना राईटर मिळवून देण्यापासून तर त्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत करतात. यावेळी माझ्या सोबत यशदा ट्रेनर भाग्यश्री पाठारे, योगीचे सर्वेसर्वा गिरीश पाटील, सहकारी मित्र आशिष बोरोले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना हॉस्टेल व ॲडमिशन साठी मदत करणारे विद्यार्थी नेतृत्व स्वप्नील चौधरी, हर्षवर्धन शिंदे व फर्ग्युसन कॉलेज मधील काही युवक युवती उपस्थित होती.

Team Satymev Jayate

Previous Post

“हर घर दस्तक” मोहिमेद्वारे जामनेर तालुक्यात कोरोना लसीकरण सत्र संपन्न

Next Post

वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

Next Post
वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

वंचितच्या वतीने २६ रोजी चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारणी निवड प्रक्रियेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo