Friday, March 13, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव येथे किशोर आप्पा पाटील यांचा झंझावात प्रचार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगांव येथे किशोर आप्पा पाटील यांचा झंझावात प्रचार

भडगांव(प्रतिनीधी)- किशोर आप्पा पाटील यांचा हकीम नगर, बडी मोहल्ला, जकातदार गल्ली, महादेव गल्ली, खोल गल्ली,येथे शिवसेनेचा जोरदार प्रचार झाला. भडगांव येथे दि १ रोजी सकाळी, शिवसेनेचे कार्यसम्राट आ. किशोर आप्पा पाटील यांना आशीर्वाद देण्या साठी लोकांचा प्रतिसाद दिसून आला, रॅलीचे सुरवात हकीम नगर नगराध्यक्ष डॉक्टर वसीम मिर्झा यांचे दवाखान्या पासून करण्यात आली,{गांवभेटी दौरा}हा फक्त प्रचार दौरा नसुन तर जनतेच्या शुभेच्छां व आशिर्वाद घेण्यासाठी रँली काढण्यात आली असे या वेळी दिसुन आले, कार्यसम्राट किशोर अाप्पा प्पा पाटील यांच्यासह  उपजिल्हाप्रमुख गणेश आण्णा परदेशी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष इम्रान अली सय्यद शहर प्रमुख मनोहर भाऊ चौधरी नगराध्यक्ष डॉक्टर वसीम मिर्झा, मा,नगराध्यक्ष अतुल दादा पाटील, नगरसेवक सुनिल देशमुख , युवराज आबा, रावसाहेब पाटील, प्रशांत बागुल,निलेश पाटील,आबा चौधरी,बापु चिंधा पाटील ,विनोद पाटील, नागेश वाघ, डाॅ.प्रमोद दादा पाटील, शशी भाऊ वाणी, आसिफ पठाण, असिम मिर्झा, प्रदीप महाजन, आदि सह प्रचार दौरा करण्यात आला व लोकांचे चांगला प्रतिसाद किशोर अाप्पा यांना मिळत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असंघटित कामगार महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सुरेन्द्र मोरे यांनी घेतला उमेदवारी अर्ज

Next Post

शिवतीर्थ व्यासपीठाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

Next Post

शिवतीर्थ व्यासपीठाकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d