Saturday, September 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची एकमताने निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगर सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची एकमताने निवड

जळगांव-(प्रतिनीधी) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती बैठक आज सायंकाळी ६ वाजता पदूमालय शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी चळवडीचे नेते अनिल अडकमोल यांच्या अध्यक्षतेखाली सपन्न होऊन महानगर उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची एकमताने निवड झाली असून उपाध्यक्षपदी शाम सोनवणे कार्याध्यक्षपदी पंकज सोनवणे यांची निवड करण्यात आली उत्सव समिती ही सर्व समाजवेशक कशी होईल यावर चर्चा करून त्यात प्रमुख्याने शहरातून निघत असलेल्या मिरणूका ह्या वेळेवर काढून वेळेवर समाप्त करावे, प्रत्येक वार्डातून निघत असलेल्या मिरणुक यांनी पारंपारीक वाद्य वाजवावे जेणेकरून कायदा व्यवस्था ढासळणार तसेच भिमगीत गायनाचा,समाज प्रबोधन कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे अनिल अडकमोल यांनी मार्गदर्शन करतांना भिम सैनिकांना सांगितले यावेळी शहरातील पराग कोचुरे शांताराम आहिरे, विनोद सुर्यवंशी,विक्की सोनवणे, आनंद कोचुरे. शंकर भोसले. संदिप जोहरे. कल्पेश मोरे. राहूल भालेराव प्रताप बनसोडे वसंत सपकाळे ,गौरव सुरवाडे यशवंत मोरे, चंद्रमणी मोरे अक्षय निकम शुभम शिदे राजु अहिरे मनोज सपकाळे. रोहित बिहाडे गोपाल डोंगरे. सनी सोनवणे, भिमा तायडे, डिगबर सोनवणे , अविनाश न०नवरे, प्रविण वाघ, अविनाश सोनवणे राहूल खैरनार पृथ्वी गायकवाड. सचिन सपकाळे यांच्या सह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगावात आय.पी.इन्वस्टीगेशनची धडक कारवाई

Next Post

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

Next Post
जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo