Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारिप तर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भारिप तर्फे गटविकास अधिकारी यांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील नांद्रा बु. आणि कंडारी गावातील ग्रामपंचायत विषयी वेळोवेळी वरिष्ठांना निवेदन देऊन अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची आपणाकडून कारवाई झाली नाही. आपण एक प्रथमदर्शनी चौकशी केली असता, त्यात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तरी आपण संबंधितांवर कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. अशा संदर्भातील एक निवेदन जळगांव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. तसेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी भारिप च्या कार्यकर्तेंनी दिला. यावेळी,  जळगाव ग्रा.तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे,  ग्रामीण तालुका सचिव युवराज झाल्टे, युवा अध्यक्ष जितेंद्र साळवे, अनिल निकम, डॉ. पंकज इंगळे तसेच सर्व पदाधिकारी   उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रीडांगण विकास अनुदान मागणीचे प्रस्ताव २० सप्टेंबर पर्यंत सादर करावेत-जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत

Next Post

भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

Next Post
भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

भडगांव महसुल विभागाचे अवैध्य वाळु वाहतुक करण्यार्‍याण वर धरपकड सत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d