Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगांव(प्रतिनिधी)- येथील प्रा. संजय मोरे(अण्णा) सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या तर्फे तांबापुरा व हरिविठ्ठल नगर येथे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू  वाटप करण्यात आले असून गरजू बांधवांना शिरखुमा या साठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले.  प्रसंगी प्रा. संजय मोरे (अण्णा) प्रा.सुनील तायडे, महेन्द्र सुरवाडे, कृष्णा शांताराम सावळे, सचिन सुरवाडे, प्रज्ञारत्न मोरे, सुनील ठाकरे, श्रीरंग सुरवाडे, सकावत शाह, सिकदर तडवी, रमजान तडवी, आरिफ शेख, शकील शेख उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मुस्लीम बांधवाचा महत्त्वपुर्ण सण म्हणजे रमजान ईद -प्रा. संजय मोरे

Next Post

जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

Next Post

जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo