Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत मू.जे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव –  मू. जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील पदवी विभागाचा गौरव संतराज आराध्य याने “  स्व. मदनगोपाल मुंधडा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे आणि शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित “राज्यस्तरीय शोध निबंधस्पर्धा” चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती येथे बुधवार दि. १२ फेब्रुवरी २०२० रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यातील ५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतBuddha’s Philosophy Reflected In Sanskrit Drama” या विषयावर शोधनिबंधाचे सादरीकरण करून पदवीविभागातून द्वितीय क्रमांकाचे रुपये ७००/- आणि स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक मिळाले. आणि पदव्युत्तर विभागातून कु. जान्हवी गोविंद देऊळगावकर हिने “मृच्छाकटिकातील हास्यरसाची अभिव्यक्ती” या विषावर शोधनिबंधाचे सादरीकरण करून पदव्युत्तर विभागातून प्रथम क्रमांकाचे रुपये १,०००/- स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरुपात पारितोषिक पटकाविले. या शोधनिबंध स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील पदवीच्या ४ आणि पदव्युत्तर विभागाच्या २ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांना संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ. भाग्यश्री सु. भलवतकर, प्रा. डॉ. अखिलेश अ.शर्मा प्रा. प्रीती कु. शुक्ल यांचे मार्गदर्शन लाभले. यांच्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. संजय भारंबे, भाषा प्रशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी अभिनंद केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रस्ता सुरक्षा ही घोषणा नव्हे ती एक सामाजिक जबाबदारी-जिल्हाधिकारी डाँ. अविनाश ढाकणे

Next Post

झांबरे विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

Next Post

झांबरे विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo