Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शिवसेना व युवासेनेच्या वतीने साहित्य रत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

जामनेर /प्रतिनिधी- अभिमान झाल्टे
जामनेर शिवसेना व युवासेना तर्फे शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची ५१ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी जामनेर युवा सेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख अॅड भरत पवार यांचे मनोगत मांडण्यात आले .
अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सातसंमुद्र पार सर्वधर्मीय सर्व समाजासाठी त्यांनी काम केलेले असून मातंग समाजासाठी त्यांनी त्यांच्या रुढी परंपरा तेड देऊन त्यांना शिक्षित करण्याचे काम केले,
तसेच कादंबरी साहित्यातून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला व अशाप्रकारे यांनी समाजातील लोकांना प्रेरणा देण्याचे काम यावेळी करून दिले.
यावेळी जामनेर शहरचे मा.शहर प्रमुख सुधाकर शेठ सराफ , कैलास माळी,ज्ञानेश्वर जंजाळ, महेंद्र बिराडे ,स्वप्निल बिराडे उपस्थित होते…

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनावर उज़्मा बहुउद्देशीय संस्थेचा एक स्तुत्य उपक्रम

Next Post

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे दुसरे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

Next Post
कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे दुसरे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

कोविड केअर हेल्प ग्रुप तर्फे दुसरे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा वाढता प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo