Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्रीकांतशिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयक पदी डॉ.मोईज देशपांडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read


जळगाव | वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्हा समन्वयक पदी डॉ. मोईज देशपांडे याची नियुक्ती करण्यात आली असून राज्याचे नगरविकास मंत्री मा.श्री.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः डॉ मोइज देशपांडे यांचे वैद्यकिय क्षेत्रातील योगदान बघता त्यांचे नियुक्ती पत्र देऊन गौरव केले. नियुक्ती बद्दल वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षआणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे शिवसेना महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख मा. श्री मंगेशजी चिवटे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष- बिगर राजकीय संस्था
वैद्यकिय मदत कक्ष हे मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री आणि खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांची पूर्णपणे बिगर राजकीय संस्था असून यामध्ये वैद्यकिय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे कोणत्याही समाजाचे आणि कोणत्याही पक्षाचे स्वयंसेवक भाग घेऊ शकतात, तसेच जळगांव जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित तक्रारींसाठी गरजू रुग्णांसाठी
7620008080* हेल्पलाईन नबर* सुरू करण्यात आला आहे.
अशी माहिती डॉ.देशपांडे यांनी मध्यामाशी बोलतांना दिली.

या निवडी बद्दल कक्षाचे जळगांव जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, शिवसेना नगरसेवक गणेश भाऊ सोनावणे, जिल्हा उपसंवयक महादेव काळे,भावेश धाके, शेखर कोल्हे, मग्नेक फाउंडेशनचे शाकीर शेख ,योगेश मस्के तसेच वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांनी अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

” माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन “

Next Post
” माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन “

" माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त माता रमाई महिला मंडळातर्फे अभिवादन "

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo