Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण


जळगाव – (प्रतिनिधी) – मागील अनेक वर्षापासून बंजारा समाज हा जळगाव शहरांमधील सुप्रीम कॉलनी या ठिकाणी वास्तव्यास आहे पण पाहिजे तेवढा सोयीसुविधांपासून बंजारा समाज वंचित आहे आज जळगाव शहराचे लाडके आमदार मा. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते सेवालाल महाराज चौकाचे अनावरण करून समाजाला एक मानाचे स्थान यांनी प्राप्त करून दिले आहे त्याबद्दल राजुमामा भोळे यांचे सर्वदूर समाजाच्या वतीने कौतुक केले जात आहे तसेच राजू मामानी शब्द दिला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी सेवालाल महाराज यांचा पुतळा देखील ते लावणार आहे.

यांच्यासोबत समाजाच्या विकासासाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम शासनाच्या सेवासुविधा समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा त्यांचा विचार आहे व याची जबाबदारी त्यांनी गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली तसेच गोड सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने मा. राजूमामा भोळे यांना बंजारा समाजाची ओळख असलेला मानाचा सेला घालून मामांचा प्रमुख सत्कार करण्यात आला व ललित भाऊ कोळी यांच्या वतीने लाडू वाटप करून समाज बांधवांनीचे तोंड गोड करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सोनवणे नगरसेवक, ललित कोळी, सुभाष जाधव गट विकास अधिकारी, चेतन जाधव गोर सेना जिल्हा सचिव मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सिताराम चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये यासोबतच माधव राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सुनील चव्हाण, सागर राठोड, मनोज जाधव, सुनील नाईक, सुरेश राठोड, अनिल राठोड, विशाल चव्हाण, अभिजीत चव्हाण, निलेश राठोड, सुदाम राठोड, श्याम राठोड,सनी राठोड, प्रशांत चव्हाण, किशोर चव्हाण, लहू चव्हाण, संतोष चव्हाण, बालचंद राठोड , राहुल राठोड, अभिषेक राठोड हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय डॉ. उल्हास पाटील घेणार-काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश

Next Post

पराग घोरपडे यांची महाराष्ट्र राज्य युवा संयोजक पदी निवड

Next Post

पराग घोरपडे यांची महाराष्ट्र राज्य युवा संयोजक पदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo