Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

१५ डिसेंबर पर्यत जामनेर तालुक्यात पूर्ण होणार १००% कोरोना लसीकरण

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
१ लाख १७ हजार डोस शिल्लक; प्रशासनाला सूचना

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार आज पासून कोरोना लसीकरणाला दररोज खालील प्रमाणे टार्गेट देण्यात आलेले आहे. तरी सदर दैनंदिन टार्गेट पूर्ण करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी कमी काम असणाऱ्या संस्थेची,मु ख्यधिकारी न.पा., गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,ग्रामसेवक, यांची दैनंदिन आढावा बैठक घेणार आहेत.

प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी कोरोना लसीकरणाबाबत दवंडी, माईक द्वारे जनजागृती करून घरोघरी जाऊन आरोग्य पथकाला मदत करावी.ग्रामपंचायतिच्या संग्राम डेटा एन्ट्री ऑपरेटर व नगरपालिका कर्मचारी यांनी लसीकरण ऑनलाईन करण्यास मदत करावी. जि.प.शाळा मराठी/उर्दू व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांनी १५ डिसेंबर पर्यंत सक्रिय व प्रत्यक्ष सहभाग घ्यावा.

गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी एकत्रित कृती आराखडा तहसीलदार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करायचा आहे. ज्या ठिकाणी विरोध होत असेल त्या ठिकाणी गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक तहसीलदार यांनी समक्ष भेटी देऊन कामकाज पूर्ण करून घ्यावे.

नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प.स.सदस्य, जि.प.सदस्यलोकप्रतिनिधी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सेवाभावी संस्था, विविध धर्माचे धर्मगुरू, मौलवी यांचा 100% कोरोना लसीकरणासाठी सहभाग घ्यावा. अश्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

1)बेटावद प्रा. आ.- पहिला डोस :350 दुसरा डोस: 350एकूण दैनंदिन टार्गेट:7002)फत्तेपुर प्रा. आ.-पहिला डोस:550दुसरा डोस :550एकूण दैनंदिन टार्गेट:11003)गारखेडा प्रा.आ.-पहिला डोस:300दुसरा डोस:300एकूण दैनंदिन टार्गेट 6004)नेरी प्रा.आ.पहिला डोस:600दुसरा डोस :600एकूण दैनंदिन टार्गेट 12005)शेंदूर्णी प्रा. आ.पहिला डोस :450दुसरा डोस :450एकूण दैनंदिन टार्गेट 9006)वाकडी प्रा. आ.पहिला डोस :600दुसरा डोस :600एकूण दैनंदिन टार्गेट 12007)वाकोद प्रा. आ.पहिला डोस :600दुसरा डोस :600एकूण दैनंदिन टार्गेट 12008)पहुर ग्रा. रु.पहिला डोस :300दुसरा डोस :300एकूण दैनंदिन टार्गेट 6009)जामनेर उ.जि.रु.पहिला डोस :600दुसरा डोस :600एकूण दैनंदिन टार्गेट 1200

Team Satymev Jayate

Previous Post

सौ. र. ना. देशमुख महाविद्यालयात “माझे संविधान माझा अभिमान” उपक्रम साजरा

Next Post

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

Next Post
‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

‘अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा पर्व -३’ चे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo