Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा – मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव-( प्रतिनिधी)- मानवी जीवनात पाणी हा अविभाज्य घटक आहे. या अमूल्य पाण्याचा प्रत्येकाने अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केंद्रीय विद्यालय बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम यांनी जैन इरिगेशनच्या जल संरक्षण अभियानाच्या औपचारीक उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जैन इरिगेशनचे शास्त्रज्ञ डाॅ. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी विद्यार्थ्यांना पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून अत्यंत रंजकपणे पाण्याचे महत्व पटवून दिले. या उद्घाटन समारोहास आनंद पाटील, किशोर कुळकर्णी, केंद्रीय विद्यालयाच्या ज्योती कामत हे उपस्थीत होते. केंद्रीय विद्यालयातील एआरसी हाॅलमध्ये जल संरक्षण अभियानाचे औपचारीक उद्घाटन झाले. आर्टिस्ट आनंद पाटील यांनी जल संरक्षणाबाबत तयार केलेल्या उद्बोधक पोर्स्टसचे प्रदर्शन विद्यालयाच्या लायब्ररीत मांडण्यात आले. 26 व 27 असे दोन दिवस हे अभियान असेल. वरिष्ठ शिक्षिका ज्योती कामत यांनी सूत्रसंचालन व डाॅ. सुब्रह्मण्यम यांचा परिचय करुन दिला. शेवटी विद्यार्थ्यांना जल बचतीची शपथ देण्यात आली. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल विद्या हिवराळे, रवींद्र चव्हाण, मिनाक्षी आर. पाटील, मिनाक्षी एम. पाटील यांनी सहकार्य केले. कु. अनुश्री सोनवणे हिने आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात “पंतप्रधानांना पत्र” ह्या साहीत्य कृतीचे अभिवाचन करण्यात आले

Next Post

गांधी विचारांमध्ये राष्ट्रनिर्माणाची शक्ती- डॉ. अविनाश ढाकणे

Next Post
गांधी विचारांमध्ये राष्ट्रनिर्माणाची शक्ती- डॉ. अविनाश ढाकणे

गांधी विचारांमध्ये राष्ट्रनिर्माणाची शक्ती- डॉ. अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo