Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
चाळीसगावात शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांची उमेदवारी अर्ज दाखल

चाळीसगाव-(राजेंद्र देवरे) – चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार राजीव देशमुख यांनी आपला अर्ज दि.3 दुपारी आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित ढोल-ताशांच्या गजरात शक्तीप्रदर्शन करत चाळीसगाव तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी सातळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे, दिनेश पाटील शहराध्यक्ष श्याम देशमुख, महानंदा चे संचालक प्रमोद पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

‘संकल्प बोलके…हम तो निकल पडे…!! ”अफाट’ व भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने सेनेचे गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Next Post
‘संकल्प बोलके…हम तो निकल पडे…!! ”अफाट’ व भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने सेनेचे  गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

'संकल्प बोलके…हम तो निकल पडे…!! ''अफाट' व भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने सेनेचे गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo