Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

जळगाव, दि.६ – शहरातील साफसफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कंत्राटी सफाई कर्मचारी महिला साफसफाई करताना काचेची बाटली फुटल्याने जखमी झाल्या होत्या.

शहरात साफसफाई करताना एका कचऱ्याला लागलेल्या आगीत असलेली बाटली फुटल्याने वॉटरग्रेसच्या महिला सफाई कर्मचारी सिंधुबाई भाऊलाल सपकाळे या जखमी झाल्या होत्या. माध्यमातून याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ मक्तेदार वॉटरग्रेसच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून महिलेला मदत देण्याचे सांगितले.

महापौरांनी केली विचारपूस

शनिवारी दुपारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी समता नगरात घरी जाऊन सिंधुबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच महापौरांनी स्वतः आणि वॉटरग्रेस कंपनीमार्फत सिंधुबाई यांना आर्थिक मदत केली. यावेळी वॉटरग्रेसचे प्रतिनिधी नितीन पर्वते, मनपाचे उज्ज्वल बेंडवाल, कुणाल बारसे आदी उपस्थित होते. प्रकृती पूर्णतः ठीक होईपर्यंत घरीच आराम करण्याचा सल्ला महापौरांनी दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले तर उपाध्यक्षपदी आ. शिरीषदादा चौधरी यांची वर्णी

Next Post

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

Next Post
माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo