Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न


जळगांव- महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा यांचे विद्यमाने आज त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रारंभी महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांचे हस्ते माता रमाई आंबेडकर यांचे प्रतीमेस पुष्प हार अर्पण करण्यात आला.त्यानंतर मुकुंद सपकाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.माता रमाई आंबेडकर यांचे कष्ट ,परिश्रम , संयम.त्याग व समर्पण वृत्ती याबाबत प्रासंगिक उदाहरणे देवून माता रमाई आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट केले.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण ,समाज कार्य , राष्ट्र सेवा व कार्य याकामी माता रमाई आंबेडकर यांनी मोठे योगदान दिले आहे.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्री चे योगदान असते .माता रमाई आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अखेपर्यंत मोलाची साथ दिलेली आहे.माता रमाई म्हणजे प्रज्ञा सूर्याची सावली होती .त्याग व समर्पणाचे दुसरे नाव म्हणजे माता रमाई आंबेडकर होय.असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले.आभार रमेश सोनवणे यांनी मानले .कार्यक्रम प्रसंगी दिलीप सपकाळे,चंदन बिऱ्हाडे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे,मोती बापू पाटील ,सुकदेव नाथ बाबा , संजय सपकाळे ,श्रीकांत मोरे,भारत सोनवणे, डीगंबर सोनवणे, राही खैरनार ,किरण ठाकूर ,आकाश सपकाळे इत्यादी अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘त्या’ महिला सफाई कर्मचारी महिलेला महापौरांची मदत;घरी जाऊन घेतली भेट : वॉटरग्रेसने केले सहकार्य

Next Post

प्राचार्य अलकाताई पाटील कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात

Next Post
प्राचार्य अलकाताई पाटील कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात

प्राचार्य अलकाताई पाटील कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo