Friday, February 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट- दुबई खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली

Desk Team by Desk Team
25/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
जळगाव दि.25 – फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट- दुबई यांच्या वतीने १९ ते २० मार्च रोजी दुबई येथे अर्थशास्त्र व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान आणि कायदेशीर अभ्यासातील नाविन्यपूर्ण संशोधनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेकरीता खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे शैक्षणिक संचालक डॉ.योगेश खडके यांना रिसोर्स पर्सन म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .यावेळी अर्थशास्त्र व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान आणि कायदेशीर अभ्यासातील नाविन्यपूर्ण संधी आणि यातील अडचणी यावर उपस्थित आंतरराष्ट्रीय तज्ञनी मार्गदर्शन केले.
तसेच डॉ.योगेश खडके यांनी तंत्रज्ञान विद्यापीठ-बहरीन व आय डी एम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, संयुक्त अरब अमिराती भेट दिली आणि खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी
सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली.
परिषदे वेळी इंजी. आलिया, संचालक – स्कॉलर्स इंटरनॅशनल ग्रुप, दुबई (फेडरल नॅशनल कौन्सिल (यु ए ई  संसद) येथे स्पीकर कार्यालयाचे माजी कार्यवाहक संचालक) दिमित्रा फोटोपौलो, लंडन एरिया, युनायटेड किंगडम यांच्यासोबत सामंजस्य करारावर चर्चा  करताना फोटो.
Desk Team

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

औरंगाबाद विभागात रीतू मंडोरेसह सात विद्यार्थी सीएस परीक्षा उत्तीर्ण

Next Post

स्वामिनी फाउंडेशन (लेवा सखी घे भरारी) 2023 तर्फे “सरदार लेवा भवन” या ठिकाणी 25 आणि 26 मार्च या दोन दिवसीय वाळवण महोत्सव

Next Post

स्वामिनी फाउंडेशन (लेवा सखी घे भरारी) 2023 तर्फे "सरदार लेवा भवन" या ठिकाणी 25 आणि 26 मार्च या दोन दिवसीय वाळवण महोत्सव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

कीर्तीरूपाने अमर झालेले नेतृत्व: स्व. सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांचे स्वप्न अखेर साकार; लोहारा ग्रामस्थ भावुक

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन;५० हून अधिक प्रकल्पांचा प्रदर्शनात समावेश

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d