Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोहा मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या माध्यमातून जनजागृती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मोहा मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या माध्यमातून जनजागृती

कळंब, प्रतिनिधी(हर्षवर्धन मडके)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहेत. कळंब तालुक्यातील मोहा मध्ये अंगणवाडी सेविका, तसेच डिजिटल सखी अंतर्गत महिला ग्राम पंचायत ने दिलेल्या २००० मोफत सँनिटायझरचे घरोघरी जाऊन वाटप करीत आहेत तसेच आदिवासी लोकांना ५०० मास्क चे वाटप करणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना धैर्य मिळत असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी शेकडो नागरिक विविध शहरांतून गावांकडे परतले आहेत.कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनजागृती करून ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे तसेच स्वच्छतेचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत. पंचायत प्रमाणेच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी या कामात मदत करीत आहेत. तसेच टीम मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत श्रद्धा जोशी, अलका मडके, आशा कसबे, रेशमा सुडके, पार्वती मडके, विमल कसबे कार्यरत आहेत तसेच अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस म्हणून विजया देशमुख, सत्यशिला कवडे, छाया दुर्गकर, शालन सूडके, अर्चना बनसोडे, सुवर्णा झोरी, भोंडवे हिराबाई, सोजर विधाते, अनिता मते, नागरबाई आडसुळ या कार्यकर्ती कार्यरत आहेत.
मोहाचे सरपंच राजू झोरी यांनी अंगणवाडी कार्यकर्ती आणि CRP यांना प्रोत्साहन केले. यावेळी ग्राविअ सी एन लोकरे, माजी सरपंच बाबा मडके, ग्राम पंचायत कर्मचारी सुदर्शन मडके, जमीर शेख, सलीम मोमीन इत्यादी नागरिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कळंब तालुक्यातील मोहा गावामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्स म्हणून युवक तैनात

Next Post

फैजपूर येथे संपर्कात आलेले ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह

Next Post
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

फैजपूर येथे संपर्कात आलेले ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d