Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फैजपूर येथे संपर्कात आलेले ६ जणांचे अहवाल निगेटिव्ह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
एपीएमसी मार्केटमधील कोव्हीड 19 विशेष तपासणी शिबिराचा 4 हजारहून अधिक व्यापारी, कामगारांनी घेतला लाभ

फैजपूर(किरण पाटील)-  फैजपूर शहरात एका ५६ वर्षीय महिलेचा  कोरोना विषाणू चा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचा  अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. मागील काही दिवसात शहरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने फैजपूर वासीयांची चिंता वाढलेली होती.  महिलेच्या संपर्कातील त्या ६ जणांची चाचणी अहवाल  दि.१७  रोजी निगेटिव्ह आलेला आहे. 

पॉझिटिव्ह आलेल्या महिलेला उपचार  करणाऱ्या डॉक्टरांचा सुध्दा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. निगेटिव्ह अहवाल आल्यामुळे नगरपालिका, पोलीस प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे व शहारवासीयांना दिलासा मिळाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मोहा मध्ये डिजिटल सखी प्रकल्प अंतर्गत महिला आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांच्या माध्यमातून जनजागृती

Next Post

पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजाला आर्थिक मदत मिळावी; कुंभार समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo