Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा ‌अभियान निमित्त जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा ‌अभियान निमित्त जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

जळगाव(प्रतिनीधी)- ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा ‌अभियान निमित्त शहरात  जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखा जळगाव असे संयुक्तिक रित्या रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात वाहतूक नियमाबाबतचे मार्गदर्शन उपप्रादेशिक परिवहन विभागाचे  प्रमुख श्याम लोही तसेच महामार्ग पोलीस केंद्र पाळधी चे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सुनील मेढे व शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. देविदास कुनगर यांनी मार्गदर्शन पर प्रबोधन करुन वाहतूक नियमांची माहिती दिली. सदर कार्यक्रमात महामार्ग पोलिस केंद्र पाळधीचे १२ पोलीस अंमलदार, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुचिता पाटील, जिजाऊ मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे दिनेश पाटील, नगरसेवक नितीन बरडे,  रामानंद नगर पो.स्टेचे पो.नि.अनिल बडगुजर उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग रीक्षा, मॅटाडोर या चालकांना रस्ता सुरक्षा अभियान या बाबतीत सविस्तर माहिती दिली. तसेच सीटबेल्ट, हेल्मेट, नशापान या बाबतीत सविस्तर माहिती देऊन त्याचे फायदे व तोटे समजावून सांगितले. महामार्गावर वर होणार्‍या अपघाता बाबतीत माहिती दिली तसेच अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याची माहिती देखील सविस्तर माहिती दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तांदुळवाडी ता.भडगाव येथील नवतरुण नकुल पाटील यांची अल्पवयात राजकारणात उत्तुंग भरारी

Next Post

जामनेर येथे हिंदू हृदय सम्राट स्व. मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

Next Post

जामनेर येथे हिंदू हृदय सम्राट स्व. मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo