Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जामनेर येथे हिंदू हृदय सम्राट स्व. मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जामनेर प्रतिनिधी-अभिमान झाल्टे
दिनांक 23. रोजी सकाळी १०वाजता जामनेर नगरपालिका चौक येथे हिंदुरुदय सम्राट स्वर्गवासी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवलं व स्वाभिमानाने जगायला शिकवलं त्या थोर विभूतीच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करुन शिवसैनिकांनी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शपथ घेतली . तसेच सर्व शिवसैनिकांनी घोषणा करुन बाळासाहेबाना अभिवादन केले. या कार्यक्रमावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर दादा पाटील .शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख पुनम ताई बर्हाटे .महिला आघाडी तालुकाप्रमुख मिनाताई शिंदे. महाराष्ट्र रक्षक सेना उपतालुकाप्रमुख दर्शना पाटील. साधनाताई काळे शिवसेना कार्यकर्ते . सुमित चव्हाण (जिप गट प्रमुख) सुधाकर सेठ सराफ( तालुका उपसंघटक) काशिनाथ शिंदे (माजी सैनिक ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेना )अतुल सोनवणे (शहर प्रमुख जामनेर) श्री ज्ञानेश्वर जंजाळ (शहर प्रमुख जामनेर) महेंद्र बिराडे (शहर संघटक) कैलास माळी (उपशहर प्रमुख) दिपक माळी सर (उपशहर प्रमुख) सुरेश चव्हाण (उपशहरप्रमुख )भूषण ललवाणी (उपशहर प्रमुख )प्रकाश मराठे (ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते )विशाल लामखेडे( युवा तालुकाप्रमुख )ज्ञानेश्वर राठोड. प्रकाश जैन. कुंदन बदाने. आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा ‌अभियान निमित्त जिजाऊ ड्राइव्हिंग स्कुल, उपप्रादेशिक परिवहन, महामार्ग पोलीस केंद्र पाळधी, शहर वाहतुक शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

Next Post

जिल्हा माहिती कार्यालय आयोजित आणि तुळजाई संस्थे मार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजना कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात समारोप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo