Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वाहतूक नियंत्रण विभागाकडून कर्तव्यात कसूर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
वाहतूक नियंत्रण विभागाकडून कर्तव्यात कसूर

महाजनादेश यात्रे निमित्त मुख्यमंत्री दौरा नियोजनाचे कारण देऊन जनसेवेत खंड

जळगांव(धर्मेश पालवे):-गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात भरगोस मताधिक्याने  भाजपा सरकार आपल्या डोक्यावर एक तुरा लावण्यास समर्थ ठरली,त्याच बरोबर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही बदल झाले ,मोदी सरकार अथवा फडणवीस सरकार मोठं मोठया आव्हानांना समोर ठेवत जनतेच्या भावनांशी खेळी खेळत आल्याचं ही आपण पाहत आलो. लोकसंपर्क, जनसंवाद, आणि मतवाढी आणि कार्यकर्ता वाढीसाठी गेल्या महिन्या भरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या जळगांव दौऱ्याच्या नियोजनाची तयारी सुरू आहे, काही अडचणी मुळे हा दौरा रद्द ही झाला होता. येत्या२३ऑगस्ट रोजी हा दौरा शब्दपूर्तीस उतरणार आहे, त्या निमित्ताने आज    दि २२ रोजी शहरात दौऱ्याच्या तयारीला जळगांव जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, व इतर प्रमुख प्रशासन जीव तोडून कामाला लागले आहेत. मात्र या दौऱ्याच्या आड आपलं कर्तव्य व जनसेवेत येथील कर्मचारी व प्रशासन कचुराई करत असल्याचं चित्र समोर आले आहे.शहरातील मुख्य हायवे क्र ६ वर, व शहरातील मुख्य आकाशवाणी चौक येथे रस्त्यावरील वाहने, अवजड वाहन,दुचाकी व चारचाकी गाड्या वाहतूक नियम धाब्यावर ठेवत मिळेल तो त्या बाजुंनी प्रवास करत आहे, रस्ते पोलीस या चौकात नसून वाहनांच्या गर्दीत लोक अडकल्याच दिसल आहे. एवढंच काय रस्त्यावरील पोलीस प्रशासनाचे बेरिकेट  ही पोलीस नियंत्रणाच्या थांब्यावर सोडलेले दिसून आले आहे. सकाळी ठीक ११ वाजता हा रस्ता भरधाव धावणाऱ्या, अवजड वाहन घेऊन जाणार्‍या व लोकांच्या रहदारीने व्यापून जातो, मात्र आज मुख्यमंत्री साहेबांच्या दौऱ्या साठी वाहतूक नियम, नियंत्रण व व्यवस्थापन याकडे शहरातील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचं, आणि महाजनादेश दौऱ्या साठी च कारण सांगत आपलं कर्तव्य पार पडतानाच कामचुकारपणा करत आहेत हे दिसून आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

घोडके कंपनीच्या कामावर वापरण्यात आलेली वाळू वैध कि अवैध ?

Next Post

जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

Next Post
जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

जिल्हा परिषदेच्या अपात्र कर्मचारी बडतर्फीचे ग्रहण कधी सुटणार?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo