Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिर येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली.मुख्याध्यापिका वसाने व देवरे यांचा हस्ते प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.तसेच महात्मा गांधी व शास्त्री यांचे कार्य व उपदेश बाबत विद्यार्थ्यांना माहिती देत शारीरिक स्वच्छता व स्वच्छता अभियान या बाबत व प्लास्टिक मुक्तची माहिती देण्यात आली व स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानात प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी सह शिक्षक यांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमाचे आयोजन संस्था अध्यक्ष तथा ग.स सोसायटी अध्यक्ष यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आले या उपक्रमाला वसाने व देवरे यांचा सह शिक्षक वर्ग उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव शहर विधानसभा राष्ट्रवादीला : अभिषेक पाटील यांना उमेदवारी जाहीर

Next Post

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

Next Post
माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

माजी आ.शिरीष चौधरी यांचा शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo