Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय युवक महासंघ संघटनेचे शेलवड येथे शाखा उद्घाटन

बोदवड-(प्रतिनिधी) – तालुक्यातील शेलवड गावी अखिल भारतीय युवक महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शाखेचे उद्घाटन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री.अजय दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच महासंघाच्या बोदवड तालुका अध्यक्ष पदी श्री .अजय पारधी यांची नियुक्ती करण्यात आली.
व श्री अजय पारधी यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर राबवण्यात आले , रक्त दानाला उस्त्पूर्थ प्रतिसाद मिळाला व ४० रक्त पिशवी रक्तदान करण्यात आले.
दरम्यान कार्यक्रम प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष श्री.मनोज बाविस्कर ,, जिल्हा कार्याध्यक्ष श्री किरण ताडे, सामाजिक कार्यकर्ते श्री.ज्ञानेश्वर सुरवाडे सर,श्री. कमल गागडे , श्री. प्रतिक लखाडे ,तालुका अध्यक्ष श्री.अजय पारधी , श्री .यश राठोड व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोरा रोटरी क्लबचे उपक्रम प्रशंसनीय : प्रांतपाल रो. रमेश मेहेर

Next Post

रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post
रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

रेडक्रॉस मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo