Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अयोध्या नगर येथे रक्तदान शिबिर संपन्न


जळगाव – (प्रतिनिधी) – अयोध्या नगर येथे जनमत प्रतिष्ठान,श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठान तसेच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर अयोध्यानगर येथे दिनांक 31 जानेवारी रोजी संपन्न झाले.रक्तदात्यांना श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, नगरसेवक विरेंद्र खडके, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे गौरव पत्र सन्मानपूर्वक देऊन प्रोत्साहित करण्यात आले.रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा सुचित्रा महाजन जनमत प्रतिष्ठानच्या सचिव हर्षाली पाटील यांनी अमूल्य सहकार्य केले . शिबीर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किरण कोलते,अँड. हेमंत दाभाडे, चित्रा मालपाणी,सामाजिक कार्यकर्ते युवराज महाजन, रोहन महाजन यांसह रक्तपेढीचे वरिष्ठ कर्मचारी चंद्रकांत जोशी, उदय सोनवणे,सुनिल पाटील, समाधान चौधरी यांनी परिश्रम केले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

15 फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

Next Post

जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

Next Post
जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

जळगाव शहरातील मोबाईल टॉवरवर ‘सील’

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo