Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय रासेयो च्या वतीने वृक्षारोपणाचा ऑनलाईन अभिनव उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालय रसेयो च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे केसीई इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. संजय पावडे हे लाभले होते. प्रमुख पाहुणे व प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. डी.आर. क्षीरसागर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाहूजा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा. जी. व्ही. धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. विजेता सिंग, डॉ. अंजली बोंदर ग्रंथपाल अमिता वराडे उपस्थित होते.

याचवेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपापल्या गावी असेल तेथे वृक्षारोपण करून जिओ- टॅग पद्धतीने फोटो पाठवले. अशा कोरोणा आपत्ती काळातही संपूर्ण खानदेशातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी मोठ्याप्रमणावर वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला.


तत्पूर्वी डॉ. रेड्डी आणि डॉ. पावडे वृक्षारोपणाच महत्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. पहूजा यांनी केले व शेवटी मान्यवरांचे आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाचोऱ्यात आज पत्रकारांना मोफत हेल्मेट होणार वाटप

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे 300 झाडांचे वृक्षारोपण

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे 300 झाडांचे वृक्षारोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo