Friday, June 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे अन्नदान वाटप

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेतर्फे भडगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू व गरीब मुलांना शिवभोजन व मिठाई वाटप करण्यात आले,तसेच सन 2020 सालातील परिषदेने केलेल्या विविध कार्य अहवालाचे प्रकाशन भडगाव येथील आदरणीय तहसीलदार तृप्ती धोडमिसे मॅडम (IAS FIRST RANK IN MAHARASHTRA) यांच्या हस्ते करण्यात आले व राष्ट्रीय युवा परिषदेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील निकम यांनी तहसीलदार मॅडम यांचा सत्कार केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक पाटील यांनी केले.याप्रसंगी युवा परिषदेचे तालुका उपाध्यक्ष निलेश नेरकर,सचिव चेतन राजपूत,कृष्णा पाटील,मयुर वाघ,समन्वयक प्रतिक पाटील,यश शिंपी व स्टूडेंट ऑलिम्पिक असोसिएशन चे अमोल पाटील,ललित पाटील,कु.प्रतीक्षा सोनवणे, कु.मोहिनी पाटील,संदीप डाके,यज्ञेश पाटील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्हा माहिती कार्यालय आयोजित आणि तुळजाई संस्थे मार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजना कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात समारोप

Next Post

राजकारण्यांना घडविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान;मूकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo