Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रा.डॉ.नितीन बडगुजर राज्यस्तरीय मानवविकास पुरस्काराने सन्मानित

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रा.डाँ. नितीन बडगुजर

जळगांव(प्रतिनिधी)- धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित,लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय,जळगांव येथील प्रा.डॉ.नितीन बडगुजर यांना दि.१सप्टेंबर रोजी लातुर येथील मानवविकास राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कारासाठी त्यांनी जळगांव जिल्ह्यातुन विविध शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ, उल्लेखनिय तथा विद्यार्थी विकासाभिमुख कार्य करणारे शिक्षक, प्राध्यापकांची जाहिरात देवुन माहिती मागविली होती. त्या सर्व प्रक्रियेतुन जळगांव शहरातुन प्रा. डॉ.नितीन बडगुजर यांची निवड झाली व ऑगस्ट माह च्या द्वितीय सप्ताहात त्यांना या पुरस्काराचे निमंत्रण देण्यात आले होते.दिनांक १सप्टेंबर ला लातुर येथे राज्यस्तरीय मानवविकास या पुरस्काराने प्रा.डॉ.बडगुजर यांना गौरविण्यात आले. धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी जळगांव या संस्थेचे अध्यक्ष मा.शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष मा. सुनिल पाटील, सचिव तथा डि. एन.फैजपुर महाविद्यालय येथील प्राचार्य डॉ. पी. आर.चौधरी आणि सर्व सन्माननीय संचालक यांनी हे वृत्त कळताच बडगुजर सरांचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. जी. महाजन तथा सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखिल बडगुजर सरांचे कौतुक करुन अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव तालुक्यात बहुजन वंचित अगाडी सक्रिय

Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ५६ अर्ज दाखल

Next Post
जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ५६ अर्ज दाखल

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी ५६ अर्ज दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo