Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेकडून जामनेर येथील घरफोडी आरोपींना केले जेलबंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
स्थानिक गुन्हे शाखेकडून जामनेर येथील घरफोडी आरोपींना केले जेलबंद


जामनेर प्रतिनिधी–अभिमान झाल्टे


जामनेर येथील गिरजा कॉलनीतील बळीराम जयराम माळी यांच्या घरी दिनांक 8/5/ 2020 रोजी अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपये ऐवज सोने चोरी केल्याचा गुन्हा जामनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विजय शामराव पाटील यांना गुप्त माहिती मिळाली असतांना जामनेर येथील घरफोडी मध्ये असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्यापासुन दोन लाख तीस हजार रूपयाची रोख रक्कम व एकुणसत्तर ग्राम सोने तसेच तीन लाख पंचवीस हजार रुपये असे एकूण पाच लाख सत्तावन्न हजार रुपयांचे मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.


भुसावळ येथील आकाश उर्फ शाम इंगळे तर जामनेर येथील सय्यद मोयोद्दीन सय्यद मुकिमोद्दीन जुना बोदवड रोड येथील असून,दोन आरोपींचा तपास चालू आहे.व दोन आरोपींना बेळ्या ठोकल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस काॅस्टेंबल विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, रवींद्र घुगे ,अशोक महाजन; या पथकाना अखेर शेवटी यश मिळाले..

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रजनी केणी फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत धान्याच्या किटचे वाटप

Next Post

जळगाव जिल्ह्य़ात ३ कोरोना पॉझिटिव्ह

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव जिल्ह्य़ात ३ कोरोना पॉझिटिव्ह

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo