निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम
जळगाव-(प्रतिनिधी) - आज सर्वसामान्य लोकांना विविध व्याधी त्रासदायक ठरत आहे. या व्याधींसाठी आपण विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धती आणि औषधींचे सेवन करत...