टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ

मुंबई दि 3 : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजेनेअंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या १५,९०० प्रति माह वरून २०,६५० रूपये इतकी...

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ

मुंबई, दि 3 : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात...

ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य

ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य

मुंबई, दि. 3 : केंद्र शासनाने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता...

शनिवार व रविवारी देखील प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती स्विकारल्या जाणार

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- जळगाव जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम राज्य...

परिवहन विभागामार्फत सहा सेवा ‘फेसलेस पद्धतीने’ सुरु

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- परिवहन विभागामार्फत दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करीता अर्ज, इतर राज्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता अदल,...

क्रिडा स्पर्धेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारातील...

5 जून रोजी भरणारे आठवडे बाजार इतर सोईच्य दिवशी भरवावे-जिल्हादंडाधिकारी  अभिजीत राऊत

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3-    जळगाव जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 114 रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. राज्य निवडणुक...

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धन व सदृढतेचा संदेश

नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सायकल दिनानिमित्त भव्य सायकल रॅली जळगाव, दि.३ - केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे...

शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला, कृषिउद्योजकांना चालना देणाऱ्या फालीचे जैन हिल्सला १ ते ५ जून दरम्यान आठवे वार्षिक संम्मेलनाचे आयोजन

जैन हिल्सला 4 व 5 जूनला आठवे वार्षिक संम्मेलनाचे दुसरे सत्र ;महाराष्ट्र, गुजरातमधील १३५ शाळांमधून ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

https://youtu.be/4IbrCqYfOHw जळगाव, दि. 3 (प्रतिनिधी) - शेतकरी व कृषिउद्योजकांच्या पुढच्या पिढीला चालना देण्यासाठी फाली औद्योगिक जगतातील नायकांना एकत्रित आणत आहे. त्यासाठी जैन हिल्स येथे फाली आठव्या संम्मेलनाचा पहिले सत्र...

Page 139 of 759 1 138 139 140 759