प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 मधील नुकसान भरपाई वाटप अंतिम टप्प्यात
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यात सन 2021-22 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इंन्सुरन्स कंपनी मार्फत अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकांसाठी...