कृती फाउंडेशनच्या वतीने पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ.अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ गरजू होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप
जळगांव(प्रतिनिधी)- धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील नीळकंठेश्वर हायस्कुल येथे ऑस्ट्रेलिया येथील प्रसिद्ध पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ.अभिमन्यू ओंकार पाटील ( रा. बोरखेडा) यांच्या...