वर्ष 2022-23 साठी 807.86 कोटी नियतव्यय प्रस्तावित; जिल्ह्यातील विकास थांबला नाही थांबणारही नाही – पालकमंत्री छगन भुजबळ
जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन संपन्न नाशिक दिनांक 8 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असतांनाही जिल्ह्यातील...