तृतीयपंथीयांच्या विकास योजनांसाठी समाज कल्याण विभागाचा पुढाकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन-समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील
जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) - सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तीसाठी National Portal...