अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ-सहाय्यक आयुक्त योगेश पाटील
जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) :- :- जळगाव जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक...