स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत प्राधान्याने हक्काचा निवारा मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण
पत्रकार दिनी पार पडला चाळीसगाव तालुक्यातील पत्रकारांचा सपत्नीक सत्कार सोहळा, पत्रकारांच्या होम मिनिस्टर यांना सोहळ्याचा व्यासपीठावर स्थान, आ.मंगेश चव्हाण मित्र...