खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या गिरणा नदी परिक्रमेच्या तिसऱ्या टप्प्यास दहिगाव संत आश्रमातून सुरूवात
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहूळेश्वर संगम,परधाडे गणपती मंदिर परिसरात परिक्रमेच्या जोरदार स्वागताची तयारी गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण,...