स्थानिकांसाठी पाणी आरक्षित करून सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ
कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न नाशिक, दिनांक 8 जानेवार, 2022(जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पातील गंगापुर,कडवा,पालखेड व ओझरखेड आणि चणकापुर प्रकल्पांमधून...