भुसावळ येथे विश्व हिंदु परिषदेची वार्षिक जिल्हास्तरीय बैठकी सह नुतन कार्यकारणी जाहीर;युवकांना राष्ट्रीय कार्यात सहभाग घेण्याची संधी
जामनेर/ प्रतिनीधी-शांताराम झाल्टे भुसावळ प्रांत विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने वार्षिक जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली . धर्माचार्य प.पु.शांती चैतन्य गीरीजी...