शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंतर्नादचा एक दुर्वा समर्पणाची उपक्रम पुरक-सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले
गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून अंतर्नादने दिला १७५ विद्यार्थ्यांना मदतीचा हात;साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. भुसावळ - (प्रतिनिधी) - शहरात सालाबादाप्रमाणे...