गो.पु.पाटील उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील विद्यार्थ्यांंचे बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश….!!!!
भडगाव (वार्ताहर) - येथुन जवळच असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव संचलीत,गो.पु.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोळगाव येथील...