जळगाव ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करू नका पालकमंत्र्यांना जळगाव ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : चिंचोली शिवारातील उमाळा-नशिराबाद रोडजवळील ग्रामीण उद्योजकांना सध्या वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या जाणवत आहे. याबाबत शनिवारी २२...