जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ई विद्या अँपचे उद्घाटन; ई विद्या अँपने होणार विद्यादानाचे कार्य
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनामुळे सगळ्यात मोठा परिणाम शिक्षणक्षेत्रावर झाला आहे. अजूनही शाळा केव्हा सुरू होणार हे स्पष्ट होत नाही. विद्यार्थी आॕनलाईन पध्दतीने...