पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन;विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना केली प्रत्येकी दहा हजार रुपयांची वैयक्तिक मदत
जळगाव (जिमाका) दि. 29 - नशिराबाद येथील पाटचारीत पोहतांना बुडून मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे...